तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

पुर्णा तालुक्यातील ग्रामिण पत्रकार संघटनेच्यावतीने गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध


======================
ताडकळस/ प्रतिनिधि
=======================
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील ग्रामीण पञकार संघटनेच्यावतीने जेष्ठ पञकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला.या प्रकरणी ताडकळस ठाणेदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंञ्यांना निवेदन देऊन पञकारांना सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली.या निवेदनावर ग्रामीण पञकार संघटनेचे पुर्णा तालुकाध्यक्ष सुरेश मगरे ,दिपक कानडे ,धम्मपाल हानवते ,माधवराव आवरगंड पाटील धुराजी होनमणे ,मदनराव आंबोरे, धम्मपाल हनवते,शिवाजी शिराळे,ञ्यंबक खंदारे ,
शेख शहेजाद ,नजिर खाॅन पठाण, ,गोविद मठपती,बाळासाहेब राऊत ,प्रताप काळे,माणिक लाकडे,तुकाराम नाईकवाडे आदी पञकारांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment