तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 13 September 2017

ताडकऴस आरोग्य केंद्र समश्यासे माहेर घर


ताडकळस प्रतिनिधी  गोविंद मठपती
ताडकळस येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात खेड्यापाड्यातील रूगण आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रथमिक आरोग्य केंद्रात येत असतात परतु या ठिकाणी दोन वैधकीय अधिकारयांची नेमणुक असताना दोन्हीही डाँक्टर अनेकदा कामाला दांडी मारतात अशी तक्रार आहे प्रत्येक डाँक्टरला तीन दिवस मुख्यालयी व तीन दिवस आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या इतर गावामध्ये तपासणी साठी असे वार नेमुन दिलेले आहेत परतु हे दोन्ही डाँक्टर ना इतर गावात तपासऩी ना मुख्यालयी असा यांचा सावळा गोधळ मध्यतरी चालु आहे शासकीय नियमानुसार एखादा वैधकीय आधिकारी शासकीय रूग्णालयात नौकरी करत असल्यास त्या वैधकीय अधिकारयाला खाजगी दवाखाना किवा व्यवसाय करता येत नाही तर येथील उपस्थित कर्मचारी रूग्णाना प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय आधिकारी उपस्थित नसल्यास येथील कर्मचारी वैधकीय अधिकार्याला फोनवर करून औषधी दिली जाती तर प्रथमिक आरोग्य केंद्रतील करर्मचारयाना योण्या जाण्या साठी वेऴेच भाणच नाही कधी10:30 तर कधी 11:00 देखील वाजतात आणी दुपार नंतर कधी मधी कर्मचारी थाबत देखील नाहीत विषेष म्हणजे शनिवार रोजी एकही वैधकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रत हजर नव्हते तसेच येथील आरोगाय केंद्राच्या परिसरात सुया व कापसाचे गोळे पडल्याले दिसुन येत असुन शौचालयात देखील घाणीचे साम्राज्या झाले आहे गत तीन ते चार महिन्यांपासुन प्र.आ. केंद्राच्या मुख्य प्रवेश व्दारावर लोखडी कमान लावण्यासाठी आणली आहे परंतु ती देखील न बसवता गंजत पडली आहे .गेल्या काही महिन्यापासुन कुटूब कल्याण शस्ञक्रिया व मानव विकास अभियानातंर्गत तपासणीचे शिबीर देखील घेण्यात आलेले नाही विशेष म्हणजे येथिल बाह्य रूगणाचा वेळ 8:30 ते 12:30 आहे माञ दररोज 10:00ते 10:30 पयेत उघडत नाही नागरीक आठ वाजता दवाखाण्यात विलाजा साठी येउन बसतात आणी कधी कधी तर त्याना माञ खाजगी माहागड्या दवाखाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास 17 सप्टेबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी तीव्र जन आनदोलन करण्याचा इशारा आ. डाँ.मधुसुदन केंद्रे याचे कटर समर्थक ञ्यबक आबोरे माजी सरपच नरहरी भाग्यवत भागवत कानोडे युवानेते रामद्रसाद आंबोरे .माजी सभापती रंगनाथ भोसले यानी दिली आहे .ताडकळस प्रथमिक आरोग्य केंद्र हे पुर्णा पंचायत समिती सभापती सशोकराव बोकारे यांच्या पंचायत समिती गणात असुन या प्रा.आ.केंद्रतील रूगण कल्याण समितीच्या अध्यशा ताडकळस जि.प सदस्या सै.इंदुबाई गणेशराव आंबोरे सह अध्यश म्हणुन वझुर जि.प सदस्या तथा काँग्रेस जि.प गटनेते श्रीनीवास जोगदड गौर जि.प सदस्या तथा जि.प समाजकल्याण सभापती सौ उर्मिला बनसेडे याच्या कार्यशेञात येत असल्याने या प्रकरणी कोणती कारवाई घेते याकडे सर्वाचे लश वेधले आहे# चौकट , फोटो
@येथील प्राथमिक आरेग्य केंद्रात नियमितपणे प्रसुती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व  इतर प्राथमिक स्वरुपाच्या उपचार केले जातात त्यामुळे जैविक व घनकचरा मोठ्या प्रमाणवर असतो परंतु तो नष्टकरण्याची केाणतीही व्यवस्था येथे दिसुन येत नाही. रुग्णालयाच्या परिसरातच जाळल्यामुळे पर्यवर्णाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
@येथील पोलिस वसाहत परिसरातील असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची निवस्थाची दुरावस्था झाली असुन रुग्णालय प्रशासनाच्या दुरलक्षामुळे ती ओसाड पडली आहेत तर रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच्या धर्मशाळेचा केला गोदम.
@ रुग्णालय परिसरातील सौरदिवे देखभाली अभावी अनेक दिवसापासुन बंदच.
@ शवविच्छेदनगृह परिसरात गवत वाढले असुन विजेचे वायर जमिनी लगत लोबकळतांना दिसते.
@ रुग्णालयात तीन वेगवेगळे वार्ड असुन एकाच वार्डातील स्वच्छातागृह सुरु आहे. इतर वार्डातील स्वच्छातागृहात अडगळीत पडलेले सामान टाकल्याचे दिसुन येते.
@ प्रत्येक कार्यालयात नागरिकांची सनद दर्शनी भागत लावने अवश्यक असतांना ती येथे दिसुन येत नाही तसेच बाह्यरुग्ण तपासणीसाठी कोणते वैद्यकिय अधिकारी उपलब्ध आहेत. याची माहिती दर्शक फलक, सुचना व तक्रार पेटी रुग्णालयात दिसुन लावलेली नाही.
@ रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

No comments:

Post a Comment