Breaking News
Loading...

Sunday, 17 September 2017

ज्ञानोपासक मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा.

प्रदिप कोकडवार
जिंतुर - येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्त प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते यांच्या हस्ते " चेतना" या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.त्यावेळी उपप्राचार्य डॉ .प्रभाकर वजीर उपस्थित होते.चेतना या भित्तीपत्रकासाठी डॉ .ए. एस .कदम ,डॉ .आर .एस कावळे ,डॉ. पी .एन धोंडगे,प्रा आकाश सदावर्ते, डॉ अजय जोंधळे ,प्रा सुनील गवई यांनी मार्गदर्शन केले.सहसंपादक मणु न प्रा. ए. बी शिंदे,प्रा ए. डी भड़,प्रा आर. यु .गुडदे,प्रा एस एस कांबळे ,प्रा एम बी पारवे,प्रा एस पी कदम,आणि प्रा ए व्ही यादव यांनी केले .भित्तीपत्रकात सचिव कागने ,परीक्षित जगताप,संदीप गजभारे, दामोधर काळे ,कु राधिका खके,श्वेता आदोड़े यांच्यासह युवक- युवत्तीन्नी लेख लिहून सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment