Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

भाजपा सांस्कृतीक आघाडी भोकरदन तालुकाध्यक्ष पदी राजकुमार राजपुत यांची निवड...


     प्रतिनिधी
जालना:-भाजपा सास्कृतीक आघाडी भोकरदंन  तालुकाध्यपदि राजकुमार राजपुत आव्हानेकर यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा गावकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी सोयगाव देवीचे ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर  पडोळ ,आव्हाना गावातील प्रमोद  गावंडे ,डी. एन. गावंडे ,योगेश केनेकर ,बालाजी  शिंदे ,सुरेश पांढरे,योगेश  गावंडे ,विकास  गावंडे ,वसंत विसपुते ,डाँ आय एच राजपुत,अदि यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment