Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

जिंतूर अवधूत गरूजी संक्राळे कर अनंतात विलीन


जिंतूर
ह.भ.प.अवधुत गुरुजी  संक्राळेकर महाराज यांचे काल रात्री दुःखद निधन झाले.
आज दुपारी वरुड रोड वर नियोजीत विठ्ठल  मंदिर परीसरात अंत्यविधी झाला.
कावी येथिल किसन महाराज संस्थान उभारणी,बालब्रम्हचारी,वारकरी संप्रदाय वाढीसाठी सतत झटणारे गुरुजी आज श्री विठ्ठल चरणी एकरूप झाले..
आम्ही जातो आमुच्या गावा ।
आमुचा राम राम घ्यावा ॥ या अभंगाच्या ओवी मध्ये भजन दिंडी काढून त्यांच्या अंत्यविधी सम्पन्न झाला या वेळी खा बंडू जाधव आणि तालुक्यातील वारकरी समप्रादय क्षेत्रातील संत महंत भक्त मंडळी मोठ्या उपस्थित होते
त्यांच्या स्वप्नातील विठल मंदिराचे काम मात्र त्यांच्या हयातीत पूर्णत्वास आले मात्र कलश रोहन कार्यक्रम राहून गेल्याने भक्तांना उणीव जाणवणार आहे

No comments:

Post a Comment