तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

पिंपळगाव कोलते येथील महिलाचा उपोषणाचा आज सहावा दिवस उपोषण कर्ता महिलाची तब्बेत ढासळली

मधूकर सहाने
चार किला वजन झाले कामी........

लोकप्रतिनधिना फिरवली पाठ.......   

                                                         

 प्रतिनिधी  : भोकरदन

   भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील महिलानी पुकारलेल्या पेयजल योजनाच्या कामात झालेला भ्रष्टाचार व निकृष्ठ  कामाची चौकशी करून या कामात दोषी आढळल्यास सबंधीत अधिकारी व गुत्तेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या उपोषणकर्ता महिलानी केली आहे. जो पर्यंत या कामाची चौकशी होत  नाही तो पर्यंत हे उपोषण चालु ठेवण्याचा निर्धार या महिलानी बोलुन दाखविलापिंपळगाव कोलते येथील महिलाचा उपोषणाचा आज सहावा दिवस उपोषण कर्ता महिलाची तब्बेत ढासळली                                                           पिंपळगाव कोलते येथील महिलानी पुकारलेल्या पेयजल योजनाच्या कामात झालेला भ्रष्टाचार व निकृष्ठ  कामाची चौकशी करून या कामात दोषी आढळल्यास सबंधीत अधिकारी व गुत्तेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या उपोषणकर्ता महिलानी केली आहे. जो पर्यंत या कामाची चौकशी होत  नाही तो पर्यंत हे उपोषण चालु ठेवण्याचा निर्धार या महिलानी बोलुन दाखविला आज उपोषणाचा सहावा दिवश आसल्याने उपोषन कर्ता महिलाची तब्बेल ढासळली होती त्यामुळे या .उपोषन कर्ता महिलेची त्याच ठिकाणी हसनाबाद प्राआरोग्य रूग्नालय केंद्राचे वैदकिय अधिकारी मुळे साहेब यांनी तपासनी केली उपोषनाचा सहावा दिवश असुन सुधा या उपोषनाकडे सत्ताधाऱ्यासह कोणत्याही पक्षाचा पुढारी याकडे फिरकला नाही अशी खंत या महिलानी केली आहे आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगांव कोलते या गावच्या पिण्याच्या पाण्याची भीषणता लक्षात घेता शासनाने 2014 मध्ये या गावचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश केला होता.या योजनेचे ग्राम पंचायत पातळीवर निविदा काढण्यात आली.ही निविदा एस.टी.भगवंत या संस्थेला देण्यात आली.मात्र या पेयजल समिती 2014 मध्ये कार्य आरंभ आदेश ही देण्यात आला मात्र.या पेयजल समितीचा अध्यक्ष,सचिव,आणि पाणी पुरवठा विभागाचे अध्यक्ष यांनी संगनमत करून या योजनेत  निकृष्ठ कामे करून लाखो रुपयांचा निधी लाटल्याच आरोप झाला होता.या बाबद ग्रामसभेत चोकशीचा करून सम्बधित आधिकऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला.या बाबद ग्रामस्थ आशाताई मोहिते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार करून ही कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून ग्रामपंचायत कार्यालया समोर दिनांक 10/09/2017 उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.मात्र आज उपोषणाचा सहावा दिवस उलटून ही .एक ही जबाबदार आधिकारयांनी या उपोषण स्थळी भेट न दिल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.या मुळे जिह्यात प्रशासना ढसाळ कारभार चोहत्यांवर आला आहे. 

आज उपोषणाचा सहावा दिवश आसल्याने उपोषन कर्ता महिलाची तब्बेल ढासळली होती त्यामुळे या .उपोषन कर्ता महिलेची त्याच ठिकाणी हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकिय अधिकारी मुळे साहेब यांनी तपासनी केली  अस्ता महिलेचे दोन दिवसात चार किलो वाजन कमी झाले असल्याचे दिव्य मराठीशी बोलता सांगितले

  उपोषनाचा सहावा दिवश असुन सुधा या उपोषनाकडे सत्ताधाऱ्यासह कोणत्याही पक्षाचा पुढारी याकडे फिरकला नाही अशी खंत या ग्रामस्तानी व्यक्त केली आहे.

उपोषणाचा सहावा दिवस मात्र ग्राम सेवक 15 दिवसा पासून गावात गैर हजर असल्याने उपोषण स्थळी ग्राम  पंचायत महिला सरपंच गोदावरी दिलीप सोळुंके,व ग्राम पंचायत शिपाई हजर आहे.या बाबद सरपंच यांनी विस्तार अधिकारी यांना सूचना करुन ही ग्रामसेवक हजर राहत नसल्याचे त्यांनी सांगितले

   छाया : मधुकर सहाने

No comments:

Post a Comment