तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

अत्याचार प्रकरणी जिंतुरात सोनार समाजाचा मूक मोर्चा


प्रदिप कोकडवार
जिंतूर
बीड जिल्ह्यातील बागपिंपळगाव येथील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर एक नराधम व्यक्तीने अत्याचार केल्या प्रकरणी कडक शिक्षेच्या मागणी साठी आज दि 13 रोजी सर्व सराफा व्यापारी बांधवानी दुकाने बंद ठेऊन मूक मोर्चा द्वारे तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देऊन आपला या प्रकरणी रोष व्यक्त करण्यात आला
या मोरच्यात सर्व सोनार समाज सहभागी झाला
निवेदनावर राजेंद्र टाक सुधीर शहाणे विजय टाक राजेंद्र शहाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

No comments:

Post a Comment