Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

गौरी लंकेश हत्या प्रक़रणी तपास सुरू

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र आणि गोव्यातही तपास सुरू

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यानंतर गौरी लंकेश यांच्याही हत्येत वापरलेल्या शस्त्रामध्ये साम्य असल्याची माहिती

या अनुषंगाने बेंगळुरू इथल्या पोलिसांच्या एका पथकाने कोल्हापूर पोलिसांकडून कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येबाबत तीन दिवसांपूर्वी घेतली माहिती तर बेंगळुरूच्या पथकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यासह एसआयटीसोबतही चर्चा केली तसेच पुणे आणि गोव्यातही समांतर तपास सुरू अशी
अधिकृत सूत्रांची माहिती

No comments:

Post a Comment