तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

भाजपा युवा शहर अध्यक्ष पदी दिपक पाटील मोरे याची नियुक्ती

   प्रतिनिधी : भोकरदन

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे व संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत भाजपा युवा शहर अध्यक्षपदी दिपक पाटील मोरे यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने,सतिष रोकडे,दिपक जाधव,रावसाहेब कोरडे,बबन जैवळ,शांताराम गव्हाने अदिंनी या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment