Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

जिंतुरात पुन्हा काळ्या बाजारात जाणारे शंभर क्विंटल तांदूळ पकडले

जिंतूर :-शंभर क्लिंटल तांदूळ काल्याबजारात  विल्हेवाट लावण्याचे मनसुबे जिंतूर पोलिसांनी उधळून लावले असून दि 16 रात्री बलसा रोड मार्ग जालन्या च्या दिशेने जाणारा ट्रक क्रmh 18 D 7207 हा शंभर क्विंटल तांदूळ घेऊन जात असताना अढळून आला पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवा उडवी ची उत्तरे दिली शँका येताच स्व धा तांदूळ आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद केला आरोपी शे सलिम चालक रा धुळे हमाल शहीद खान रा मालेगाव स्व धा दुकानदार मुजाहिद बेग वरुड वेस जिंतूर या आरोपीना अटक करण्यात आली असून 19 ता पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेच्या फायद्याचे ऐवजी काळा बाजार करून आपले उखळ पांढरे करण्याचा गोरख धंदा मात्र जिंतुरात अजूनही राजरोस चालूच आहे
पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी अवैध धंद्या विरोधात मोहीम उघडली आहे त्यांच्या कारवाईने सध्या अनेकांचे धाबे दनांनाले आहेत

No comments:

Post a Comment