तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

पानवी खंडाळा येथील शबरी घरकुल योजनेचे सरपंच चांगुणाबाई पंडित यांच्या हस्ते उदघाटन.

वैजापूर / प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील  पानवी खंड़ाळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या शबरी घरकुल योजनेचे उदघाटन आज दि.9 रोजी येथील सरपंच चांगुणाबाई तसेच आमोल पाटील बावचे वैजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष तथा सदस्य ग्रामपंचायत पानवी खंड़ाळा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागिनाथ पाटील मुंढे, रविंद्र पाटील बावचे, दगु वाघ, दादा चव्हाण, मच्छिद्र सोनवणे, पुष्पा जाधव, शोभा त्रिभुवन, लक्ष्मीबाई सोनवणे, आशाबाई सुर्यवंशी, तसेच  शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी जालींदर सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment