तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

प्रा स्वाती भिसे यांना इंग्रजी विषयात 'पी एचडी'

प्रतिनिधी

मानवत:-  तालुक्यातील कोल्हावाडी येथील रहिवाशी व तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नवी मुंबई येथे इंग्रजी विषयाचे अध्यापणाचे कार्य करणा-या प्रा स्वाती राम भिसे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड यांच्या कडून इंग्रजी विषयात पी एचडी प्रदान करण्यात आली.
प्रा स्वाती भिसे यांनी 'ए क्रिटीकल स्टडी ऑफ बादल सरकार सलेक्टेड प्ले इन इंग्लीश टॉन्सलेशन' या विषयावर भाषा व वाड़मय संकुलातील सहयोगी प्राध्यापिका डॉ शैलेजा वाडीकर यांच्या मार्गदर्शनात शोध प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या घवघवित यशा बद्दल मार्गदर्शक प्रा डॉ शैलेजा वाडीकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष तथा ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सचिव समिर दुधगांवकर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेंटरचे स्वा रा ती म नांदेडचे  संचालक डॉ भागवत जाधव , प्रा डॉ अजय टेंगसे, प्रा डॉ रामचंद्र भिसे, प्रा डॉ सुनिल शिंदे, प्रा डॉ राम भिसे, राज भिसे, यांच्या सह आपइष्ट आणि मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

No comments:

Post a Comment