Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

सुभाष जोगदंड यांची जिल्हाउपाध्यक्षपदी निवड


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :
अखील भारतीय छावा संघटना च्या जिल्हाउपाध्यक्षपदी सुभाष जोगदंड यांची नुकतीच सर्वानुमते निवड करन्यात आली आहे.
तालुक्यातील मौजे नरवाडी येथील सुभाष शेषेराव जोगदंड यांचे आत्तापर्यंतचे सामाजिक कामातील यौगदान लक्षात घेता व त्यांच्यातील संघटन कौशल्याचा फायदा घेत त्यांची अखील भारतीय छावा संघटनेच्या परभणी च्या जिल्हाउपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करन्यात आली आहे.
अखिल भारतीय छावा संघटना ही सामाजिक संघटना आसुन छावा आपले काम तरूणांना मार्गदर्शन करन्यासाठी करत आहे.
सुभाष जोगदंड यांचा सोनपेठ तालुक्यातील गावागावात आसलेला दांडगा जनसंपर्क पाहता त्यांच्या या निवडीमुळे छावा संघटनेला भविष्यात सोनपेठ तालुक्यात संघटन वाढीसाठी फायदा होनार आसुन सुभाष जोगदंड यांच्या रूपाने या संघटनेला सोनपेठ तालुक्यात एक नेञत्व मिळाले आहे.
त्यांना या निवडीचे नियुक्तीपञ संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे,प्रदेशाध्यक्ष भिमराव मराठे यांच्या हस्ते देन्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे,जिल्हाध्यक्ष गोविंद मुळे, छञपती शिंदे,आशोक भिसे,रामेश्वर जोगदंड, विकास राऊत,बाळासाहेब नरवाडे यांच्या सह आदिंनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment