Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

खंडाळा प्रशालेला प्राचार्या शुभांगी काळे यांची सदिच्छा भेट.

तेजन्युज हेडलाईन्स वैजापुर तालुका प्रतिनिधी सुधीर बागुल

शिक्षक मतदार संघ औरंगाबाद विभागाचे आमदार विक्रम काळे यांची पत्नी शुभांगी काळे यांनी खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज १३ रोजी सदिच्छा भेट देऊन शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्या जानुन घेतल्या या वेळी प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक ई बी गवळी, राजेंद्र नवले, अशोक दारवंटे, एम डी कुमावत, व्ही ओ सोनार, बी आर काहांढाळ, कल्पना गवारे, बी टी वानखेड़े, ई के खेडकर, आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment