Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालय प्रथम

प्रतिनिधी

   भोकरदन:- येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत १९ वर्षीय वयोगटातील संत ज्ञानेश्वर विद्यालय हसनाबाद विद्यालयातील संघ तालुक्यातुन पहिला आला असुन,या संघचे आमदार संतोष दानवे यांनी अभिनंदन केले आहे.
   आमदार संतोष दानवे यांच्या निवासस्थानी या विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्राचार्य माणिक दानवे,क्रिडा संयोजक नवगिरे सर,पंच रूषीकेश पगारे,नितिन बोर्डे,किरण साळवे,नितेश बोर्डे,अमित मेश्राम,संजय तोटे,सय्यद,खाडे अदि यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment