तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

ग्रामपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकावा-विनोद घोसाळकर .

संपत रोडगे
तालुका प्रतिनिधी
गंगापूर:-खुलताबाद मतदार संघातील गंगापूर तालुक्यातील ३५ आणि खुलताबाद तालुक्यातील मधील १० ग्रामपंचायत संदर्भात आज लासुर स्टेशन येथे शिवसेना उपनेते तथा औरंगाबाद  संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर साहेब सहसंपर्क प्रमुख आण्णासाहेबजी माने जिल्हा प्रमुख अंबादासजी दानवे दादा उपजिल्हा प्रमुख कृष्णा पा. डोणगावकर गंगापूर ता.प्रमुख दिनेश मुथा खुलताबाद ता.प्रमुख राजू वरकड ता.संघटक गणेश आधाने नगरसेवक विजय वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पड

या वेळी जनतेतून सरपंच पद असल्या मुळे निवडणूक चुरशीची होणार आहे त्यामुळं या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून दोन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकावावा असे आदेश घोसाळकर साहेबांनी दिले..
यावेळी उपस्थित विभाग प्रमुख संदीप आढाव कैलास हिवाळे बाळासाहेब शेळके रमेश निचीत वसंत प्रधान रवी तंबारे किसनराव गवळी राम पाटेकर राजू वाघचौरे  भाऊसाहेब गाडेकर माळोदे मामा शहर प्रमुख सुभाष नरोडे विश्वनाथ बारसे युवासेना विभाग प्रमुख नितीन कांजूणे शहर प्रमुख नितीन गाडेकर उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ नारायण ठोळे रामहरी चव्हाण काकासाहेब साळुंके सुदाम निंबाळकर अजय साकळे योगेश मापारी योगेश गायके सोमा निकम कमलेश राजपूत व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

संपत रोडगे 9420486389

No comments:

Post a Comment