तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 September 2017

परभणी- ताडकळस बससेवा सुरू करण्यासाठी खा: संजय (बंडु) जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे


=====================
ताडकळस / प्रतिनिधी

=========================
परभणी- ताडकळस - पालम ही बस परभणी येथुन सकाळी ६ वाजता सोडण्यात यावी आश्या मागण्यांचे निवेदन खा.संजय(बंडु) जाधव यांना पत्रकारांच्या वतीने देण्यात आले
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे जिल्हाच्या ठिकांणी जाण्यासाठी व येण्यासाठी परभणी आगाराची परभणी - पालम ही बस सुरू आहे पंरतु या बसेसची दिवसातुन तिन किंवा चारच फेर्या आहेत पंरतु प्रवासी संख्या पाहता या मार्गावर जादा बसेस सोडण्याची गरज आसल्यामुळे या मार्गावरील ताडकळस. शिरकळस.कळगाव.धानोरा काळे.माखणी.फुलकळस गावातील ग्रामसभेचे ठराव घेऊन परभणी - ताडकळस - पालम ही बस सकाळी ६  वाजता सुरू करण्यात यावी आश्या मागणीचे निवेदन ताडकळस पञकार संघाणी परभणी आगार प्रमुख यांच्याकडे देण्यात आले आहे.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी ताडकळस येथिल पञकांरानी आज परभणी येथे खा.संजय जाधव यांची भेट घेऊन बस सुरू करण्याचे त्यांच्याकडे निवेदण दिले आहे यावेळी खा.संजय (बंडु) जाधव यांनी परिवहन मडंळाच्या वरिष्ठाकडे चर्चा केली व ही बस सेवा सुरुळीत करणार आसल्यांचे सांगितले यावेळी ताडकळस बाजार समितीचे संचालक दिलीपराव आंबोरे यांच्यासह सर्व पत्रकार ऊपस्थित होते.
परभणी ताडकळस पालम या बसेस सुरू करण्यासाठी परभणी आगार प्रमुख यांना निवेदण देण्यात आले या निवेदणा बरोबर ताडकळस व परिसरातील ग्रामपंचायतीचे ठराव देण्यात आले आहेत या निवेदणावर ताडकळस येथील सर्व पत्रकारांच्या स्वाक्ष-या आहेत
========================

No comments:

Post a Comment