तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

ऑनलाइन सुविधा एजंटगिरी बंद करण्यासाठीचं प्रदिप पेशकार


जिंतूर
सध्या सर्वच शासकीय योजना आणि सुविधा अनुदान आदी ऑनलाइन केलेल्याना च मिळत आहेत या साठी शासनानं खूप विचार पूर्वक निर्णय घेऊन सर्व शेतकरी बांधवांना ओनलाईन असलेले शेकरू हे एप तयार केले तर सरकार ला थेट सम्पर्क करण्यासाठी आपले सरकार हे पोर्टल काम करते या सर्व सुविधेचा लाभ घेऊन एजंटगिरी सम्पवण्यासाठी ऑनलाइन सुविधा असून याचा शेतकर्यांनी उपयोग घ्यावा असे आवाहन आज जिंतूर येथील एका शेतकरी कार्यक्रमात बोलताना भाजप उद्योग आघाडी चे प्रदेश अध्यक्ष तथा मूळ जिंतूर निवासी प्रदिप पेशकार यांनी आवाहन केले
शेतकऱ्यांना अद्यावत सुविधा मिळण्यासाठी नवीन प्रकारच्या स्वानं कम्पणीच्या अवजारे यंत्र या बाबत आदित्य इंजिनियरिंग तर्फे या कार्यशाळेच आयोजन रवी चिद्रवार यांनी हॉटेल रसिका येथे करण्यात आले होते

No comments:

Post a Comment