तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे यश

  प्रतिनिधी : भोकरदन

तालुका पावसाळी क्रीड़ा स्पर्धात भोकरदन येथील स्वामी विवेकानंद विद्यलाय क्षिरसागर येथील  कु.कुणाल भूते व श्रीकांत वाघ या विद्यार्थानी 14 वर्ष वयोगटात बुद्धिबळ या स्पर्धत प्रथम क्रमांक पठकवला या बद्दल संस्थचे अध्यक्ष डॉ.आशिष पाटील व सचिव रविंद्र पाटिल सहसचिव डॉ.सीमा पाटिल मुख्याध्यापिका व्ही.पी.सोनवणे उपमुख्याध्यापक जे.बी.कापुरे क्रीडा शिक्षक एस.एन गावंडे व्ही.के.हड़प ,म्हवारे,मोरे आदि ने अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment