Breaking News
Loading...

Thursday, 7 September 2017

खुल्या स्केटींग स्पर्धेत श्लोक गाडेकर याला दोन सुवर्ण...

    प्रतिनिधी :  भोकरदन

   रिले रोलर स्केटींग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने आयोजित  औरंगाबाद येथे विभागीय क्रिडा संकुल  खुल्या स्केटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात भोकरदन येथिल सहा वर्षीय वयोगटातील भोकरदन येथिल खेळाडुंनी दमदार कामगीरी करून पाच पदके जिंकली आहे.

   त्यात श्लोक गाडेकर दोन पदके,जिंकुन प्रथम क्रमांक पठकावला आहे.,तसेच आर्यण दाभाडे,भक्ती सावंत,अमन पठाण,असे प्रत्येकी एक सुवर्ण पदकांची कमाई केली असुन,या मुलांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.या यशाबद्दल आमदार संतोष दानवे,जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे,निर्मलाताई दानवे, नगर सेवक रणविर देशमुख,राजु गाडेकर ,खेळाचे कोच विलास दाभाडे,सावंत साहेब,दादाराव सहाने,नितिन गाडेकर, अदिंनी अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment