तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा हिवरखेडा परिसरातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत


साखरा. प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे
सेनगाव तालुक्यातिल हिवरखेडा परिसरातील सोयाबीन पिकला अद्याप हि शेंगा लागल्या नाहीत या शेतं शिवराचि पाहणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठातिल अधिकार्यांनी पाहणी केली या वेळी डॉ.एस.पी.मेहेत्रे.सोयाबीन पैदासकर डॉ.यु.एन.आळसे.डॉ.शलीयस किटकनाशक शास्त्रज्ञ.प्रा.ए.टी.दौंडे.वनस्पती निकृती शास्त्रज्ञ.आर बि हरणे तालुका कृषीअधिकारी कृषीपर्यवेशक  पानपट्टे साहेब.कृषीपर्यवेशक सूर्यवंशी साहेब या टीम ने शेतं शिवरात पाहणी केली दत्तराव कुंडलिक निरगुडे यांच्या गट नं (187)या शेतात जाऊन सोयाबीन पीकाची केली या परिसरातील शेतकऱ्यांनी वेळे वर पेरणी केली पण पावसाने एक महीना पाठ फीरवल्याने सोयाबीन लाशेंगाच लागल्या नाहीत शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान जाले आहे या परिसरातील शेतकऱ्यांनि महागडी किटकनाशक वापरली तरीपण शेंगाच लागल्या नाहीत शेतकऱ्यांनि काय करावे आणि कसे जगावे हा प्रश्न त्याना सतावत आहे संपूर्ण गावातील शेतं शिवरात या वर्षी सोयाबीन चापेरा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या परिसरातिल शेतकऱ्यांचे फार नुकसान जाले आहे प्रशासनाने त्वरित या भागातील पंचेनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत

No comments:

Post a Comment