तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

म्यानमार येथे मुसलमान वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जमीयते उलेमा इ हिंद च्या वतिने तहसीलदार यांना निवेदन 

संपत रोडगे
गंगापुर:- म्यानमार ब्रुमा येथील मुसलमानांवर होणा-या         हल्ला  व  नरसंहाराचा निषेध नोंदवण्यासाठी गंगापूर येथील मुस्लीम बांधवांनी जमीयते उलेमा ई हिंदी च्या वतिने तहसीलदार चंद्रकांत शेळके. यांना निवेदन देण्यात आले. जमीयते उलेमा हिंदी एकमात्र संगठन असे आहे. जे भारतीय स्वातंत्र्यात त्यांचे मोलाचे कार्य आहे. स्वातंत्र्य   संग्रामात अनेकांनी आपले बलिदान दिले आहेत. देशात व जगात शांतता रहावी त्यांची नेहमी प्रगती व्हावी या साठी जमीयते उलेमा हिंदी संघटना समर्पीत आहे. भारतीय घटनेत अन्न वस्त्र निवारा या विचाराधीन विषयी दृढ इमानदारी ठेवण्याच्या प्रयत्न संघटने कडून केला जातो.म्यानमार येथेल मूसलमानांवर जो भ्याड हलाला झाला व तेथील झालेल्या नरसंहारावर संघटनेकडून चिंता व्यक्त केली.म्यानमार मधील मुस्लीमांची सभ्य पणाच्या ताकदीवर सक्रीय सशस्त्र बल व अ समाजीक तत्व तथा तत्थहीन धार्मिक पुजारीया वर झालेला नरसंहार हा अमानवीय होता. रोहिनिया शिशु पुरुष. महिला आणि मोठ्या व्यक्याची रोहिंग्याची हत्या करण्यासाठी सरसावलया 

मा.पंतप्रधान नरेद्र मोदी.यांनी भारतीय जनतेकडून म्यानमार दूतावास व परराष्ट्रमंत्री मंत्रालयाच्या माध्यमांतून या घटनेचा तीव्र निषेध करून चिंता व्यक्त करावी अशी मागणीही जमीयते उलेमा हिंद संघटनेतर्फे करण्यात आली.वेळी तालुकाध्यक्ष मौलाना युसुफ.यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके. गंगापूर यांना निवेदन देतांना मौलाना मुख्तार फैजी. हाफीज अब्दुल  रऊफ.मौलाना मोहसीन.मौलाना अब्दुल. रहिम कशमी.हाफीज अजमत.मौलाना अशफाक .ईमरान शाहा.मौलाना नासेर.आदी सह बहुसंख्येने  मुस्लिम  बांधव हजर होते
      संपत रोडगे 9420486389

No comments:

Post a Comment