तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

मेडशी भूमीत 100 नारी शक्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन


फुलचंद भगत

वाशिम-जिल्ह्यातील मेडशी च्या  भूमीत पहिल्यांदा 100 नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन दि.26 मार्च ला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा प्रांगणात करण्यात आले आहे या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची ऊपस्थीती राहणार आहे.या सत्कार सोहळ्यामध्ये 1) मेडशीचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
1) मेडशीचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तृत्ववानांच्या पत्नीचा सत्कार
2) ऊच्च पदस्थ कर्तृत्ववान अधिकाऱ्यांच्या मातृत्वाचा सत्कार3) एम. बी.बी.एस. वैदयकीय  महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  विध्यार्थ्यांच्या मातृत्वाचा सत्कार4) वाशिम जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणारऱ्या नारी शक्तीचा सत्कार5) कर्तृत्ववान पत्रकारांच्या पत्नीचा सत्कार होणार असुन
महिला  आर्थिक बळकटीकरणासाठी महिलांना शिलाई मशीनचे वाटप सुध्दा करन्यात येणार आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप हे स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पहार, सन्मान पत्र असे राहणार आहे.या भव्य नारिशक्ती सत्कार सोहळ्याला बहुसंख्येने ऊपस्थीत राहन्याचे आवाहन आयोजक समितिकडुन करन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment