तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 15 March 2018

1व2 जुलै 2016 रोजी अनुदानास पत्रा शाळांचा अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा

प्रतिनिधी : सोयगाव देवी

अनेक महिन्यापासून 1व2 जुलै च्या शाळाना अनुदान मिळण्यासाठी मुप्टा शिक्षक संघटना काम करीत होती अनेक आंदोलने केली अनेक आश्वासन मिळाली पण तरीही प्रशन मार्गी लागत नव्हता शेवट आम्ही संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्याध्यक्ष मा गजानन खैरे व राज्य सचिव मा ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मा मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना स्वइच्छा मरण पत्करून अवयव दान करणे बाबत चे निवेदन देण्यात आले अर्थसंकल्पात जर आपला प्रशन मार्गी लागलं नाही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू असे संघटनेचे राज्य सचिव ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले
याची दखल घेऊन मा तावडे साहेब यांनी विधानसभेत घोषणा केले परंतु ती स्पस्ट नव्हती त्यामुळे संघटना चे राज्य अध्यक्ष खैरे सर यांनी पुन्हा सर्वना पत्र दिले की या मध्ये अगमी काळ हा शब्द मा तावडे यांनी वापरा आहे कधी पासून देणार हे ते अजूनही सांगू शकत नाही त्यामुळे मी समुद्रात उडी मारून माझे जीवन संपून टाकीन असे पत्र दिले तेव्हा मा सवन्त साहेब व बळिराम पाटील मा देशपांडे साहेब या सर्व शिक्षक आमदार यांनी त्यांना सभापती मा रामराजे निबळकर यांच्या कडे नेले तेव्हा त्यांनी त्याची समजूत कडून मा तावडे साहेब यांना फोन केला व पुन्हा आपण विधानपरिषद आपली स्पस्ट भूमिका मांडा
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि 14 रोजी मा सावन्त साहेब यांनी सभागृहात हा प्रशन उपस्थित केला की आमचे शिक्षक खैरे सर हे आत्महत्या करत आहे 1व2जुलै ची अनुदान देऊ अशी घोषणा केली पण कधीपासून हे काही कळेना तर त्याचे स्पस्ट उत्तर मिळावे
मग याच प्रशन ला उत्तर देताना मा तावडे साहेब यांनी पुन्हा
आज दि 14 रोजी वर बुधवार ला मा शिक्षणमंत्री मा विनोदजी तावडे साहेबायांनी विधानपरिषद मध्ये केली घोषिना 1एप्रिल पासून या शाळांना अनुदान सुरू करण्यात येईल असे स्पस्ट उत्तर त्यांनी दिले या वेळे सभागृह मध्ये या विषवर बरीच चर्चा झाली मा धनंजय मुंढे विक्रम काळे यांची हा  विषय लावून धरला तसेच मा बळीराम पाटील मा देशपांडे साहेब यांनी सुध्दा खूप मदत केली हा प्रशन लावून धरला या मुळे महाराष्ट्र तील 8970 शिक्षकांना दिलासा मिळाला या मध्ये 158 प्राथमिक शाळा व 134 तुकड्या चा सहभाग आहे यावर काम करणारे 1417 शिक्षक काम करतात तर माध्यमिक च्या 631शाळा व 556तुकड्या असून यावर काम करणारे 5373शिक्षक व 2180 शिपाई कर्मचारी काम करत आहे अशा एकूण 8970 शिक्षकांना या निर्णयच फायदा झाला
या कामासाठी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वनची आभार
विशेष सहकार्य
मुख्यमंत्री , सभापती रामराजे निंबाळकर
अर्थमंत्री साहेब,विनोदजी तावडे,
रावसाहेब दानवे , रंजितदादा पाटील, धनंजय मुंढे,दत्तात्रय सावन्त,बळीराम पाटील साहेब,श्रीकांत देशपांडे साहेब,विक्रम काळे साहेब,ना गो गाणार साहेब
तथा सर्व शिक्षक आमदार यांचे सर्वनची संघटनेचे राज्यध्यक्ष खैरे सर व राज्यसचिव मा ज्ञानेश्वर चव्हाण सर मिलिंद पाखरे सर यांनी आभार मानले
या संघर्षत व लढाई मध्ये आमच्या सोबत काम करणारे आमचे खरे मावळे
मा गजानन खैरे मा ज्ञानेश्वर चव्हाण मा मिलिंद पाखरे
मा राहते काका मा के पी पाटील मा सदानंद लोखंडे मा बाळकृष्ण गावनडे मा उद्धव पोले मा गणेश सुराशे मा पंखज खिरातकर मा सुशील जाधव  मा रोहित शेलार जयवंत भाबड राहुल पाटील वैद्यनाथ पाटील कमलेश मानकर साबळे सर कड सर  शिवाजी पाखरे संदीप गोरे अतिशय प्रमुख भूमिका मांडणारे आमचे प्रसिद्ध प्रमुख ईशवर तिडके या सर्वणीचे आभार

     ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

No comments:

Post a Comment