तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

वरवट खंडेराव येथील 45 वर्षीय इसम बेपत्ता  


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट खंडेराव येथील 

मोहन श्रीकृष्ण खंडेराव 45 वर्ष हे गेल्या २० फेब्रुवारी २०१८ पासुन वरवट खंडेराव राहत्या घरातुन कोणालाच न सांगता निघुन गेला आहे तसेच मोठे बंधु यांचा  बुलडाणा मागील तीन महिन्या अगोदर लाल लाईनसमोर अपघात झालेला आहे. त्यांची यावेळी कोमा सदृश्य स्थिती आहे व ते सद्या वरवट खंडेराव येथे घरी पडून आहे. त्यांचा लहान भाऊ नामे मोहन श्री.खंडेराव वय 45 वर्ष हा दि. 20/2/18 रोजी वरखंडेराव. घरून काही न सांगता निघून गेलेला आहे.त्यामुळे घरातील मंडळी चिंताग्रस्त असुन ठिक ठिकाणी नातेवाईकांच्या घरी प्रत्येक्ष जाऊन चौकशी केली परंतु मिळुन न आल्याने  सगले वाट पाहत आहेत.तरी कोणाला ही दिसून/मिळुनआल्यास काही माहीती असल्यास मो. नं.9284900591 , 9923800629 वर कृपया संपर्क करावा असे आव्हान तामगाव पोलीस स्टेच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment