तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

गोदावरी दुधना इंग्रजी शाळेत विज्ञान दिवस साजरा

प्रतिनिधी
पाथरी/येथिल नामांकीत गोदावरी दुधना इंग्रजी शाळेत 28 फेब्रुवारी रोजी  भारतीय विज्ञान दिवसा निमित्त
विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले बालगोपाळांनी केलेल्या कलाकृतींचे मान्यवरांनी कौतूक केले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि प उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत संस्था अध्यक्ष प्रविण देशमुख, नगराध्यक्षा सौ.मीनाताई नितेश भोरे ,माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,सौ जयश्रीताई राम घटे,शाळेचे संचालक राम घटे, शेख सालिम,जेष्ठ वैज्ञानिक अमेरिका वैभव मोहाटे, पं स सदस्या सौ.कल्पनाताई थोरात,डॉ. सासवडे मॅडम,मुकेश राठोड शिक्षणविस्तार अधिकारी पाथरी,रोहिदास टेंगसे  केंद्रपरमुख , ग्रामसेवक रामराव राठोड़,गोविंद हारकळ नगरसेवक,सदाशिव थोरात ,नितेश भोरे, इरफान शेख नगरसेवक यांची या वेळी उपस्थिती होती यावेळी जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी आपल्या मनोगता मध्ये गोदावरी स्कूल च्या विद्यार्थ्याचे कौतुक केले.अगदी 3 वर्ष वय असलेले विद्यार्थी यांचे प्रदर्शन पाहुन आश्चर्य व्यक्त केले,शाळा छोटी पण विद्यार्थयाची प्रगती  मोठी असे सांगून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक या कार्यक्रमा साठी मुख्याध्यापिका विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment