तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 15 March 2018

म्हशीच्या वाढदिवसावर आगळा वेगळा अनोखा सेलिब्रेशन.....!


         म्हशीमुळे शेतकरी कुटुंबाला  "अच्छे दिन"

संग्रामपुर [ प्रतिनिधी] वेग वेगळे फुगे फुलांनी सजवले घर घरा समोर आर्कषक रांगोळी तसेच दिवे लावलेले, व त्यात घरा समोर बँड बाजा तालावर घरासमोरील प्रांगणात लहान मुले नाचत आनंद घेत होते तर यात पळसोळा व परिसरातील अबाल वृद्ध या स्थळी गर्दी ,तर घरालगतच स्वयंमपाकची तैयारी हि लगबग पाहुन सर्वच विचार करीत होते कि लग्नाची तयारी  परंतु या ठिकाणी लग्नची तय्यारी नसुन लाडकी नाजुक नाव असलेल्या म्हशी ज्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली व म्हशीमुळे शेतकरी कुटुंबाला अच्छे दिन आले दुगगल शेतकरी कुटुंबात लाडक्या नाजुक म्हशीच्या आगळा वेगळया पदध्दतीने शेतकरी कुटुंबात म्हशीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करतात   महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा अंतर्गत  संग्रामपुर तालुक्यातील पलसोडा गावातील शेतकरी  महादेव दुब्बल या शेतकरी कुटुंबातील  सदस्य झाली हि म्हीशीचा  नाव "नाजुका" ठेवले पांच वर्षापुर्वी या म्हशीचा जन्म झाला  जन्म झाल्या पासुन दुब्बल परिवाराने या लहान म्हशीला कूलर च्या हवेत ठेवत योग्य काळजी घेत पालन पोषण करित मोठे केले लाडकी नाजुक म्हशीने आर्थिक स्थीतीच बदलुन टाकली अच्छे दिन हि म्हश दर दिवशी दिन  १४ लीटर दूध देत आहे त्यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक बळ मिळाले,या परिवारात 5 मुली असुन 5 पैकी दोन मुलीचे लग्न झाली तर ३ मुलीचे चांगले शिक्षण सुरु आहे याचबरोबर शेतकरी कुटुंब सुखी जिवन जगत आहे दारिद्रयाच्या दलदल मधुन आर्थिक स्थिती सुधारल्याने कायापालट झाल्याने त्यामुळेच  कारण म्हशीची योग्य काळजी व मान सन्मान केला जातो   याच कारणाने शेतकरी कुटुंबाने या म्हशीचे नाव नाजुक ठेऊन गेल्या 5 वर्षापासुन शेतकरी आगळा वेगळा अनोख्या पद्धतीने मोठया उत्सहात वाढदिवस साजरा केला जातो गावातुन म्हशीला सजावट करुन बैंड बाजा वाजत गाजत गावातुन मिरवणुक काढली जाते तसेच गावातील मंदिरात देव दर्शन झाल्यानंतर बाल गोपाल अबाल वृध्द यांना मिठाई वाटप करण्यात येते दिवसांनिमित्त ग्रामस्थाना व परिसरातील शेतकरी आमंत्रीत करून गाव भोजन दिले जाते या परिवारात कधीच कोणत्याही सदस्याचा वाढदिवस साजरा केला नाही हे मात्र विशेष यावेळी याप्रसंगी डॉ अनिल वानखडे , संदिप राऊत पळसोडा सरपंच , पोलीस पाटील , परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थीत होते 

निर्मला दुब्बल , [म्हीशीची मालकिन] 
नाजुक हि आमची लाडकी असुन गेल्या पाच वर्षापुर्वी आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती तर नाजुकचा जन्म झाल्या पासुन आर्थिक स्थितित सुधारना झाली त्यामुळे गेल्या दर वर्षी आमचे कुटुंब वाढदिवस साजरा करतो नाजुक चा आमच्या घरी जन्मास आली तेव्हा पासुन आमच्या कुटुंबाचा कायापालट झाले आर्थिक तंगगी दुर झाली व अच्छे दिनाला सुरुवात झाली म्हीश  सकाळ संध्याकाळ   7-7 लीटर दूध देते त्यामुळे या कारणाने संपुर्ण कुटुंब स्वावलंबी जिवन जगत आहो  आमच्या कुटुंबात 5 मुली असुन 5 पैकी   2 मुलीचे लग्न झाले तर 3 मुलीचे चांगले शिक्षण सुरु आहे घरात लक्ष्मी नांदत असुन सुख शांन्ती आहे आनंदी जिवन जगत आहो त्यामुळे आमच्या दुगगल कुटुंबांची एक सदस्य बनली व सर्वाची नाजुक लाडकी आहे 

No comments:

Post a Comment