तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने प्रा.रविंद्र जोशी यांचा वाढदिवस साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- दै. पुढारीचे परळी तालुका प्रतिनिधी प्रा.रविंद्र जोशी
यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रविंद्र जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेढा भरऊवून सत्कार करण्यात आला. तसेच केक कापुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला.
           श्रीराम ईलेक्टीक येथे महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे ताललुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार  प्रकाश चव्हाण,  मोहन मुंडे, मुक्ताराम कराड, पत्रकार मोहन साखरे, महादेव गित्ते, माऊली मुंडे, नारायण मोहेकर, शिवकुमार साळेगावकर, संजय कोरे,  मुंंजाभाऊ कराड, राजाभाऊ मुंडे, लंकेश मुंडे व आदी उपस्थित होते.  प्रा.रविंद्र जोशी यांना वाढदिवसा निमित्त यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
       प्रा.रविंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा.रविंद्र जोशी यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता.

No comments:

Post a Comment