तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई : दि १३ रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नातेवाईकांनाच तिकीट हस्तांतर करता येणार आहे.
तिकीट हस्तांतरीत करता येणार

पती, पत्नी, मुले, आई, वडील, भाऊ, बहिण यांना तिकीट हस्तांतरीत करता येईल.  24 तासापूर्वी तिकीट हस्तांतरणाचा अर्ज भरून द्यावा लागेल. त्यानंतरच कन्फर्म तिकीट कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने हस्तांतर करता येईल.

No comments:

Post a Comment