तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

भिडे आणी एकबोटेला अटक करन्याच्या मागणीसाठी भारिपचे धरणे आंदोलन

फुलचंद भगत-वाशिम

भारिप बहुजन महासंघ वाशिम तालुका शाखेच्या वतिने ऊपविभागिय कार्यालय वाशिम समोर शनिवार धरणे अंदोलनाचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष बालाजी गंगावणे यांच्या नेतृत्वात पार पडला. या धरणे अंदोलनात भिमा कोरेगांव दंगलीचा मुख्य सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना रासुका अंतर्गत गुन्हे नोंदवुन तात्काळ अटक करावी. तिन जानेवारीच्या महाराष्ट्र बंद दरम्यान निष्पाप भिम अनुयायावरिल सुडबुद्धीने लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या व इतर मागण्यासाठी एक दिवशीय धरणे अंदोलन करण्यात आले. व निवेदन ऊपविभागीय अधिकारी वाशिम यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांना निवेदन पाठविण्यात आले.
या वेळी जिल्हा महासचिव डा नरेश इंगळे. प्रशिद्धी प्रमुख राजीव दारोकार . सल्लागार मधुकर जुमडे. जेष्जिठ नेते जे एस शिंदे जिल्हा सचिव निलेश  भोजने. पी एस खंदारे. जिल्हा नेते अंनत तायडे. माजी आमदार पुरूषौत्तम राजगुरू माजी पंचायत समिती सभापती वसंता राठोड. वसंता मुसळे. आत्माराम भगत.समाधान भगत . गौतम वैद्य.भिमराव खंदारे .वसंता हिवराळे. भारिपचे नेते विजय मनवर. एड.डी डी गुडदे. डि एन गायकवाड.हरिदास बन्सोड । सुखदेव काजळे। आत्माराम सुतार। आदीची समोचित भाषणे झाली.
या वेळी रवी पट्टेबहादुर.गंगाराम हजारे.संजय कांबळे भास्कर रंगे.पद्माताई सोनोने . दत्ता वानखेडे. सिताराम कांबळे .समाधान भगत. लोडजी भगत. ऊमेश राउत. अब्दूल चौधरी.अखिल शहा. प्रविन पट्टेबहादूर .सुधाकर इंगोले. सलमान अली. सय्यद रहेबर. एन टी चव्हान. प्रल्हाद वाणी . विरपीन इंगोले. अमण कांबळे. हनुमंत कांबळे .गोविंदराव इंगळे. रामेश्वर चक्रणारायन.गंगाराम हजारे. भालन तायडे. ऊत्तम भालेराव .डिएस कांबळे. नागोराव ऊचित. महादेव पाइकराव. काशिराम ऊचित .सुमेध कांबळे. संतोष इंग॓ळे. संजय गायकवाड. महादेव खिल्लारे. चेतन गुडदे. प्रल्हाद गावंडे. मारोती लोणारे. महादेव कोळेकर . झनखराव वायचाळ. संजय इंगळे. समाधान खरात. अरविंद गुडदे. श्रीकृष्ण इंगोले. संजय भगत. विनोद भगत. खंडूजी अंभोरे. विजय भगत. गोविंद पाटील.भुषन मोरे। नागेन्द्र पट्टेबहदूर नाथा सरकटे हरिश्चंद्र  पोफळे  आदर्श  जाधव खिल्लारे  पोस्टमन इंदुमती  जांभरूनकर  ताजेतवाने खिल्लारे ताई  डिसेंबर एस कांबळे  सोनाजी  इंगळे  श्रीकृष्ण लांभाडे. राजकुमार इंगोलकर. या सह शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते. धरणे अंदोलनाचे संचालन निलेश भोजने यांनी तर आभार पी एस खंदारे यांनी मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment