तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

संग्रामपुर येथे दुकानाना आग ७ लक्ष रुपयाची वित हानी


संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील शॉट सर्किट मुळे लागलेल्या आगीने अंदाजे ७ ल'क्ष रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दि 2 मार्च रोजी पहाटे 5 वाजता दरम्या घडली
याबाबत वृत असेकी जळगाव संग्रामपुर रोडवर परदेशी प्रविण सिंग राजपुत भैय्याचे महालक्ष्मी नावाचे मिठाईचे दु्कान त्याला लागुन उमाळे यांचे पान सेंन्टर असुन,पांडुरंग कंडाळकर , त्यालगतच वाघ यांचे सलुन दुकान  सदर दुकानांना आग लागल्याने स्थानीक युवक सामाजीक कार्यकर्त्यनी आग विझवण्याचे प्रयत्न केला आगीने उग्ररुप धारण केल्याने संबंधीत दुकानदाराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले सामाजीक कार्यकर्त्यनी अग्नीशामक दलांना दुरध्वनी व्दारे माहिती दिली परंतु अग्णीशामक दल घटना पोहचण्यास विलंब झाल्याने जनतेतुन नाराजीचा सुर निघत आहे  सदर घटनेचा पंचनामा तामगाव पोलीसांनी केला असुन पुढील तपास एच सी मोरे करित आहे  नुकसान ग्रस्त दुकानदारांना सावरण्यासाठी
संबधीत दुकानदारांना आर्थिक मदत दयावी अशी मागणी जनतेतुन होत आहे संग्रामपुरात आगीची दुसरी घटना असुन उन्हाळ्यास सुरुवात झाली असल्याने संग्रामपुरात व तालुक्यातील आगीच्या घटनानां पाहता अग्णीशामक दल व गाडी ची व्यवस्था शासनाने करावी या कडे लोकप्रतिनिधी यांनी  पाठपुरावा गरजेचे आहे

No comments:

Post a Comment