तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

अखेर वाशिम येथील पाणी प्रश्न पेटला


फुलचंद भगत
वाशिम दि.१४: वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हापरिषद जवळील पवनचक्की टावर वर शेतकरी चढले  अरविंद अहिरे सायखेडा  आणि उद्धव ढेकळे सोनगव्हान हे दोघे या टावर सकाळी ८:०० वाजता पासून चढले, व आंदोलन सुरू केले.  हे आंदोलन पाणी न नेण्याचे  करिता आहे, वाशिम जिल्ह्यातील ११ ब्यारेजमधील पाणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यासाठी ग्रामस्थासाठी व त्याच्य गुराढोरांसाठी आरक्षित ठेवण्यासाठी ग्रामस्ताचा भव्य मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता....वाशिम जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या आत्महत्या कमी व्हावा म्हणून त्यांना जलसिंचनाचा लाभ मिळावा व त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा या हेतूने निर्माण करण्यात ग्रामस्थना व त्यांचा कमी पडणार असल्याने वाशिम शहरासाठी सुरू करण्यात आलेली पिण्याची पाण्याची योजना ही यशवी होनार नाही व वाशिम शहर वाशियाना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणार नाही व शासनाचा पैसा व्यर्थ खर्च होईल म्हणून ब्यारेजचा मूळ उद्देश लक्षात घेता ५०ते ६० वर्षांपूर्वी एकबुर्जी प्रकल्पातील पाण्याचा शेतकऱ्यांसाठी आज शून्य टक्के लाभ आहे. या प्रकल्पातील सम्पूर्ण पाणी हे वाशिम शहरवासियासाठीच वापरले जात आहे.आणि ब्यारेजचे पाणीही भविष्यामध्ये याच पद्धतीने क्रमां प्रमाणे शरीरासाठी वापरले जाईल व भविष्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यावर आत्महत्या करण्यासाठी वेळ येईल म्हणून बांधण्यात आलेल्या ब्यारेजच्या मुळे उद्देशाला तडा न जाऊ देता शासनाने सुरू केलेल्या ब्यारेजमधील पाणी शेतकऱ्यासाठीपरिसरातील ग्रामस्थांना कायम स्वरूपी शिल्लक ठेवावे या मागणी साठी या शेतकऱ्यांनी टावर चडून आज वाशिम जिल्ह्यधिकारी कार्यल्यावर समोरील टावर वर आंदोलन केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment