तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

मनमिळाऊ व्यक्तीमत्व नानासाहेब शेळके यांचे निधन

सुभाष मुळे....
----------------------
गेवराई, दि. 10 __ तालुक्यातील धारवंटा येथील जेष्ठ नागरिक नानासाहेब यादवराव शेळके यांचे शुक्रवार, दि. 9 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
      त्यांनी परिवहन महामंडळाच्या गेवराई आगारामध्ये 30 वर्ष कर्तव्य निष्ठेने सेवा केली. शनिवार, दि. 10 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थिती होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धारवंटा व परीसरात ममनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंड असा मोठा परीवार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment