तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार

सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन" धर्म ग्रंथ भेट देण्यात आला.

गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)
---------------

भोकरदन (ग्रामीण) प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघ भोकरदन तर्फे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त राष्ट्रीय ख्यातीचे सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच भोकरदन शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन" हा धर्म ग्रंथ सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. यावेळी युवा नगरसेवक अब्दुल कदिर, जमाते-ए-इस्लामी हिंदचे बुऱ्हाण कुरेशी, अष्पाख शेख, शफिक बाळापुरकर उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment