तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

उमरी ते शिर्डी पदयात्रा आज जिंतूरात विसाव्याला

भव्य स्वागत

जिंतुर
उमरी येथून गोरठे संस्थान कडून दर वर्षी प्रमाणे निघ्नारी पदयात्रा
मोठ्या उत्सहात जिंतुर पर्यन्त पोहचलि
आज जिंतुर शहरात भव्य स्वागत करण्यात आले
ही पदयात्रा शिर्डी कड़े दुपारी 4 वा मार्गस्थ झाली
या पद् यात्रेत सुमारे 300 च्या वर भक्त महिला सहभागी आहेत
जिंतुर येथे महाप्रसाद  नियोजन केवलचंद अच्छा परिवार दर वर्षी करत असून त्यांचे है कि पाँचवे वर्ष आहे

जिंतुर तेज न्यूज
प्रदिप कोकडवार

No comments:

Post a Comment