मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Monday, 12 March 2018

जेष्ठ शिक्षक इंगळे यांच्या हस्ते पोलिओ लस देऊन सुरवात...

   प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन येथिल न्यु हायस्कुल शाळेत बालकांना पोलिओ लस पाजतांनी जेष्ठ मुख्खाध्यापक तथा जुई फाउंडेशन अध्यक्ष आर.एन.इंगळे सोबत ग्रामिण रूग्णालयातील कर्मचारी डॉ. जावेद शाह भंडारी, डॉ विजय राठोड, डॉ सचिन नरवाडे, डॉ  पियूष कूलवाल , डॉ  रोहित अग्रवाल आदि....

No comments:

Post a Comment