तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

बालासाहेब पिनाटे याचे दुःख निधन

आरूना शर्मा

पालम :- तालुक्यातील खंडी येथित भाजपाचे जेब्ठ नेते व खंडी येथिल सहकारी सोसायटीचे चेअरमेन बालासाहेब पिनाटे याचे वयाच्या 60 व्या वर्ष धाटी रूग्नालय औरगाबाद येथे उपचार दरम्यान मृत्यू झाले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुले, नातु, पतु असा मोठा परिवार असुन त्याच्या वर 5 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता खडी शिवारातीलशोतात अत्यविधि होणार आहे. ते अंत्यत मन मिळाउ स्वभावाचे व साप्रदाय वृतीचे होते. त्याच्या मृत्यू मुळे खंडी परिसरात हाळहाळ व्यक्त होते आहे.

No comments:

Post a Comment