तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

खामगाव तहसिलदार यांच्या गैरवर्तवणुकी बाबत शिस्तभंगाची कारवाई करा अन्यथा टपप्या टप्प्याने आंदोलन 


विदर्भ पटवारी संघाचा इशारा

संग्रामपुर [ प्रतिनिधी] दि ५ मार्च बुलडाणा जिल्हयातील खामगाव येथे कार्यरत तहसिलदार सुनिल पाटील हे गैरवर्तुणुक व असभ्य वर्तणात वाढ झाल्याने विशेष नविन महिला तलाठी यांच्या सोबत असभ्य व भारतीय संस्कृतिला न शोभणारे वर्तवणुक करित असल्याने संबंधीतांनी तलाठयांनी विरोध केल्यास आकसापोटी जाणीवपुर्वक अंन्याय करित असल्याने तहसिलदार पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी विदर्भ पटवारी संघ शाखा संग्रामपुर च्या वतीने संग्रामपुर प्रभारी तहसिलदार राठोड यांच्याकडे केली आहे सदर तहसिलदार यांच्यावर जिल्हा पातळी वरुन विना विलंब कारवाई न झाल्यास टप्या टप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघ पदाधिकाऱ्यानी दिला आहे याप्रसंगी व्ही सुदेवाळ , एस कुरळकर, एस एच रंगदळ , तलाठी कऱ्हाडे , गाढे डि एम भिसे, विवेक खेळकर, महिला तलाठी वसु, आवारे , कांबळे, मंडळ अधिकारी ढमाळ, पवार , जावरे, उकर्डे , भुसारी आदी उपस्थीत होते

No comments:

Post a Comment