तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

भारिप बहुजन महासंघ रिसोड शहर व तालुकाच्या वतिने रिसोड तहसिल कार्याल्या समोर एकदिवसिय धरणे आंदोलन


महेंद्रकुमार महाजन

दि.3 मार्च 2018 शनिवार ला भारिप बहुजन महासंघ रिसोड शहर व तालुकाच्या वतिने तहसिल कार्याल्या समोर एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलना मध्ये मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांना तातडीने अटक करण्यात यावे,कोरेगाव भिमा दंगली नंतर 3 जाने 2018 ला झालेल्या महाराष्ट बंद मध्ये नोदंविलेले गुन्हा रद्द करण्यात यावे,1 जाने कोरेगाव भिमा हल्लयात झालेली नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी,SC, ST, OBC विध्यार्थाच्या शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावे.
यावेळी मागण्यासाठी मा.तहसिलदारा मार्फत मुख्यमंञ्याना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित-डाँ.नरेश इंगळे,प्रा.कळासरे,डाँ.मोरे पाटील,केशवराव संभादिडे,प्रदिप खंडारे,जहुरखान,अर्जुन डोंगरदिवे,अँड.हिरामण मोरे,गौतम धांडे,डाँ.हुले ,विश्वनाथ पारडे,केशवराव पारडे,भारत कांबळे,विजय वानखेडे, गजानन खंडारे,मुन्नाभाई,खञीभाई,सुखदेव सिरसाठ,लक्ष्मण तुरेराव,सै.मुफीज,अजिम खान,दत्ता शेळके,सिद्धार्थ जमधाडे,शे.सलमान,रविभाऊ फुके,शे.खाजा,साहेबराव नवघरे, अशोक अंभोरे,आदि कायर्कते पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महेंद्रकुमार महाजन
9960292121

No comments:

Post a Comment