तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण

परतूरदक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आज आणि उद्या (15 आणि 16 मार्च) राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होऊन 2 दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्यातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

No comments:

Post a Comment