तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

सत्यभामा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सुभाष मुळे....
-----------------------
गेवराई, दि. 1 __ तालुक्यातील मौजे पाथरवाला येथील सत्यभामा इंग्लिश मेडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. दरम्यान छत्रपती राजे संभाजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उदघाटन करण्यात आले.
      कार्यक्रमाला उदघाटक म्हणून शांतीवन प्रकल्प आर्वीचे सौ. कावेरी नागरगोजे, ह.म.प.रंगनाथ महाराज सुरळेगावकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काळम सर, रो.बी.जे.काटे, ह .भ. प. वसंत महाराज चव्हाण, देशमुख सर, बापुराव चव्हाण, (पं स. सदस्य ), उमेश आडगावकर, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर गंगाधर, नवनाथ पारे, प्रमोद गोरडे, संभाजी दुधसागर, रावसाहेब काळे, संदीप जाधव, भरत खराद, अजहर ईनामदार, राऊत सर, वैद्य सर, काळे सर, खराद सर, नरके सर, गंगाधर सर , गणेश खराद , केसभट सर , शामराव चेके , सदाशिव चेके  हे उपस्थित होते.
       या वेळी विद्यार्थ्यांनी संस्कृतिक कार्यक्रम सादर केला .उपस्थित पाहुण्यांचे स्वागत डॉ . गणेश चेके यांनी तर सुत्रसंचालन महेश चेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक चौरे सर , घोडके सर, सांगळे मॅडम, संदीप चेके, राजगे मामा यांनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment