तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

बेलोरा येथील भागवत कथेला सुरवात


फुलचंद भगत
वाशिम-जिल्ह्यातील मानोरा येथुन जवळ येथ असलीले बेलोरा येथे श्री कुपागीर महाराज पुण्यतिथि निमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात आहे या.सप्ताहाचा समारोप रविवारी ता.१८रोजी होणार आहे भागवत सप्ताहादरम्यान विशाल महाराज राऊत याच्या मधुर वानीतुन सगीत मय भागवत  सपंन्न होत आहे सकाळी पाच ते सहा काकडा आरती होत आहे सकाळी ११ते १ भागवतआणि दुपारी दोन ते तिन प्रवचन व राञी ७\ते८ हरिपाठ ९\ते११ हरिकीर्तन होत आहे ता.११ रोजी श्री कुपागिर महाराज भजनी मडळ बेलोरा याचे भजनाचा कार्यक्रम ता.१२ रोजी श्री शकरगिर मडळ कारखेडा याच्ये महादेवाचे गाणे ता.१३ रोजी दत्त भजनी मडळ बेलोरा याच्ये भजन १४ रोजी दुपारी १ अन्नासाहेब धामणी याच्ये प्रवचन ता. १५ रोजी बेलोरा येथील श्री पाडुरग महाराज उपाध्ये याच्ये प्रवचन ता.१६ रोजी लशमन महाराज याच्ये भारूड ता.१७  रोजी श्री गोपला महाराज शर्मा मानोरा याच्ये प्रवचन ता.१८ रोजी श्री विशाल महाराज याच्ये काल्यचे कीर्तन होईल नतर पालखी मिरणुक दुपारी दोन वाजता माहाप्रसाद होईल तरी भाविक भक्तानी लाभ घ्या असे आवाहव करण्यात आले आहे

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment