तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

संग्रामपुर तालुक्यात श्रीराम नवमी, उत्सव समितीचे जोरदार स्वागत 

संग्रामपुर [ प्रतिनिधी]  आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात श्रीराम नवमी उत्सव समिती ची श्रीराम यांच्या प्रतिमेसह निघालेल्या रॅलीचे संग्रामपुर तालुक्यात तालुक्यातील प्रवेशव्दार पातुर्डा फाटा येथे श्रीराम प्रतिमेचे पुजन सरपंच शुभांजी प्रकाश अरबट , पं सं सदस्य रत्नप्रभा धर्माळ, लोकेशराठी, किसनराव राहाटे आदीनी केले तर आ गोवर्धन शर्मा यांचे संग्रामपुर तालुक्यातील भाजपा पदाधिकारीनी जंगी स्वागत केले त्यानंतर तालुक्यात श्रीराम नवमीशेकडो महिला व पुरुष सहभागी झाले यावेळी रॅलीत सहभागी पदाधिकारी यांचे आ गोवर्धन शर्मा यांनी स्वागत केले याप्रसंगी श्रीकृष्ण रहाटे, रत्नप्रभाताई धर्माळ पं स सदस्या, सरपंच शुभांगीताई अरबट  सावळी, गोकुळाताई बोपले ग्रा पं सदस्या, सुधाकर शेजोळे, लोकेश राठी, श्रीकृष्ण मोहनकार, विनायक चोपडे, ज्ञानेश्वर धर्माळ, शंकर बोपले, नारायण अवचार, गोपाल वाकडे, अरुण फाळके, भगवानराठी, प्रकाश अरबट, आत्माराम वरटकार, सुभाषबोपले, देविदास इंगळे, राजु बावस्कार, आकाश पालीवाल, रमेश बोपले, लोणसने गुरूजी, अविनाश धर्माळ, मुरलीधर निमकडेॅ, तुकाराम धर्माळ, कपिल गवई, वैभव रहाटे, महादेव सातव,  उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment