तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

छात्र भारती विध्यार्थी संघटना व शिक्षक भारती शिक्षक संघटनांच्या वतीने ३जागेसाठी उमेदवारी जाहीर

प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई : दि१५ मुंबई विधापीठ  अधिसभा निवडणूक २०१८ साठी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून (सिनेट )छात्र भारती विध्यार्थी संघटना
व शिक्षक भारती शिक्षक संघटनांच्या वतीने ३जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे .ही महिती छात्र भारतीचे उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी आम्हांला प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली .
या तिन्ही उमेदवारांनी छात्र भारतीच्या अनेक आंदोलनात महत्वपूर्ण आपले योगदान दिले आहे .अनेक हिंसक आंदोलनात देखील यांनी आपली छाप दाखवली आहे.त्यामुळे या संघटनेने त्यांच्यावर विश्वास दाखवुन त्यांना उमेदवारी दिली आहे .
आता आपण पाहणार आहोत उमेदवार कौन आहेत ते .
१) खुला वर्ग
बनसोडे सचिन मडोला शिक्षण :(MACJ , LAW)
२) महिला वर्ग ( Women)
मोगर अमरीन मो शरीफ शिक्षण :(P hd Research scholar mumbai university )
३)इतर मागासवर्ग (OBC)
म्हात्रे चंद्रकांत दत्तू शिक्षण :M.A.MED
मित्रांनो आपले सहकारी सचिन बनसोडे, मोगर अमिन व चंद्रकांत म्हात्रे सर सिनेट ची निवडणूक लढवत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी काम केले पाहिजे. आपण राहत असणा-या ठिकाणी आपण किमान 30 मतदारानां  भेटा.  25 मार्चला या लढाऊ साथीदारांना मतदान करायला सांगा.  या तिघांनी मुंबई युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यासाठी लढा दिलेला आहे. रात्रशाळेसाठी , विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली आहेत.  आपण त्यांना साथ देवूयात. मतदार मुंबई ते सिंधुदूर्ग पर्यंत आहेत.  लढेंगे - जितेंगे                           जालिंदर देवराम सरोदे।                                   प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती त्यांच्या
पुढील वाटचालीस छात्र भारती आणि शिक्षक भारती संघटनेकडून खूप खूप शुभेच्छा .

No comments:

Post a Comment