तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

स्वच्छतादुत योगीता गवळी यांचा "कमलरत्न पुरस्काराने" गौरव

सुभाष मुळे....
---------------------
बीड, दि. 14 __ बीड जिल्हा परिषदेची स्वच्छतादुत व स्वच्छ भारत मिशनसाठी जनजागृती करणारी आणि सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ भाऊ गवळी यांची कन्या कु. योगिता गवळी यांना "कमलरत्न पुरस्कार" मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
       जयमहाराष्ट्र न्यूज चॅनलचे बीड प्रतिनिधी श्री.सुरेश जाधव, युवाव्याख्याते श्री.किरण तहकीक व व्याख्यानकार श्री. प्रा.कैलास तुपे सर आदी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment