तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 5 March 2018

वंचित घटकातील प्रतेकच्या मागे स्वाभिमानी मुप्टा -प्रा.डाॅ.शंकर अंभोरे

 

बीड जिल्हा स्वाभिमानी  मुप्टा संघटणेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रा.धम्मपाल एन. घुबंरे तर कार्याध्यक्ष पदी डाॅ. राजाभाऊ सी.कोरडे यांची निवड 

बीड/ प्रतिनिधी
  दि.04 रोजी बीड येथील स्वाभिमानी मुप्टाचा जिल्हा मेळावा हाॅटेल निलकमल, तहसील कार्यालया समोर, नगर रोड, बीड येथे सकाळी आयोजीत केला होता.या कार्यक्रमाची सुरूवात छ.शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन व पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ.शंकर अंभोरे तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डाॅ.शंकर वाघमारे यांनी केले.
तर प्रमुख पाहुणे प्राचार्य किशोर साळवे,डाॅ.पाटील,डाॅ.गजहंस डाॅ.उध्दव भाले, प्रा.विलास पांडे प्रा. पद्माकर कांबळे प्रा. अनिल पांडे, डाॅ.उध्दव काळे,डाॅ.भगवान गव्हाने,डाॅ.बबन मोहिते,डाॅ.मिलिंद खरात, प्रा.रामटेके डाॅ.ज्ञानेश्वर मानेराव, प्राचार्य बाळासाहेब लिहीणार
या मेळाव्यात  बीड येथील नविन कार्यकारी निवड करून जाहीर करण्यात आली. करण्यात आली त्या मध्ये  मराठवाडाच्या उपाध्यपदी डाॅ. शंकर वाघमारे तर बीड जिल्हा सचिव डाॅ.विक्रम धन्वे ,जिल्हा उपाध्यक्ष पदी दिलीप मस्के,व प्रा.सुनिल त्रिभुवन व तसेच महिला प्रतिनिधी  म्हणून प्रा.डाॅ.चेतना डोंगळीकर यांना नियुक्ती पत्र मान्याराच्या हस्ते देण्यात आले.या मोळाव्यास       बीड जिल्ह्यातील पदाधिकारी व प्राध्यापक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी पी.एच.डी आवार्ड झालेल्या डाॅ. संजय सावते यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.आत्माराम झिंजुर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.के.एच.वाघमारे यांनी केले. मेळाव्याचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला. बीड जिल्हा स्वाभिमानी मुप्टा संघटनेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विठ्ठल जाधव, डाॅ.प्रकाश घोलप,प्रा.नवनाथ पवळे,प्रा.पवनकुमार चांडक,प्रा.विठ्ठल गुंडे ,डाॅ.गणेश  आरगावकर , प्रा. ज्ञानेश्वर येवले, प्रा. डाॅ. पंडीत मुळे, प्रा. संजय जोगदंड,  प्रा.मनोज पतंगे,बी.वाय.जोगदंड ,प्राडाॅ. सिद्धार्थ जाघव,प्रा.दत्ता तंगलवाड,प्रा.बाळासाहेब कटारे,प्रा.डाॅ.अशोक घोळवे,प्रा.संजय तांदळे,प्रा.पंडित मुळे .प्रा.भिष्मा रासकर मा. सुमेध जोगदंड, प्रा. सचिन झेंडे, प्रा.मनोज गायकवाड, अतुल देवडे, प्रा. मुळे मॅडम,प्रा. अफरोज सय्यद मॅडम,डाॅ.रमेश लांडगे.प्रा.रमेश घाडगे प्रा.संदिप संपाळ प्रा.उद्धव चौधर डाॅ.लोमटे मॅडम डाॅ.गणेश खोपे डा.डाॅ.सुधीर येवले,डाॅ.संजय तुपे,प्रा.गोवर्धन  येडे प्रा.राम गागंडे आदींनी परिश्रम घेते.
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment