तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

अंबड येथील शिवक्रांती युवा सेना आढे, भंवर, गोल्डे यांची नियुक्ती


सुभाष मुळे....
---------------------
अंबड, दि. 13 __ येथे शिवक्रांती युवा सेना
जिल्हाध्यक्ष गजाजन देटे पाटिल यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष पदी चेतनभैय्या आढे यांची नियुक्ति करण्यात आली. उपाध्यक्षपदी ऋषिकेश भंवर
तालुका सोसल मिडिया पदी योगेश गोल्डे, तालुका सचिवपदी दीपक पवार तसेच इतरांचा जाहिर प्रवेश करण्यात आला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment