तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

अखेर मिलिंद एकबोटेला अटककोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment