तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

पालम ते घोडा रस्त्याची दुरअवस्था

 

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील घोडा ते पालम पादंन रस्ता काही दिवसा पुर्वी पालम येथील शेतकरी यांनी  लोक वर्गणीतुन रस्ता बनवला होता. पण घोडा ते पालम पांदन रस्ता हा काही रेती व खडक माफीयांनी उधवस्त करुन टाकला आहे. तर सदरील पांदन रस्त्यावरील अवैधरीत्या रेती व खडक आवक जावक केल्यामुळे रस्त्याची दुरअवस्था झाली आहे. शेतकरयाच्या बैलगाडी जाण्यायोग्य रस्ता राहिलेला नाही. आसे निवेदन दिनांक 13 मार्च रोजी तहसीलदार पालम यांना देण्यात आले. तरी या रेती व खडक माफीयायांवर लवकारात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी मुंजाभाऊ रोकडे, अंकुश रोकडे, मधुकर रोकडे, गजानन रोकडे, मोहन सिरस्कर आदिंनी निवेदना द्वारे केली असून यांच्या वर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment