तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना दिलासा

परतूर

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यात निर्धारित रकमेवर आकारला जाणाऱ्या दंडात 75 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार असून याचा 25 कोटी ग्राहकांना फायदा मिळणार आहे

बँकेच्या या निर्णयामुळे शहरी भागात केवळ 15 रुपये तर निमशहरी भागात 12 रुपये दंड आकारला जाईल. या दंडासोबतच 10 रुपये जीएसटीही लागणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना बँकेने मोठा दिलासा दिला आहे.

No comments:

Post a Comment